Social media एक कायमचाच वादग्रस्त राहिलेला विषय आहे. यातील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या वादात बहुतांश वेळा आरोपीच्या पिंजऱ्यात उभी केली गेलेली तरुणाई की ज्यांना सोशल मीडिया हा शाप नसून एक संधी असं वाटतं असतं, आणि घरबसल्या फळ मिळत नाही त्याला बाहेरचं जग फिरावच लागतं असं खणखणीतपणे सांगणारी अनुभवी पिढी ही झुंज कायम राहिलेली आहे.
तुम्हाला वाटत असेल ही काही वेळ आहे का या विषयावर बोलण्याची?! पण माझ्यामते हीच ती वेळ! कारण याच संकट काळात अनेेेक “तरुणांनी" याच सोशल मीडियाचा वापर करून या आपत्तीला संंधीमध्ये परिवर्तीत केलंय.
म्हणूनच सोशल मीडिया या विषयाला थोडसं सध्य परिस्थितीला अनुसरून समजून घेण्याचा प्रयत्न मी सोशल मीडिया चर्चा आणि संभ्रम या माझ्या नवीन लेखनमालेमधून करणार आहे.
यातील पहिला ब्लॉग मी लवकरच प्रदर्शित करणार आहे. तुमचे सल्ले आणि प्रतिक्रिया दोन्ही खुप महत्वाच्या आहेत. तुम्ही त्या कंमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता.
#socialmedia #मराठीब्लॉग

great...eagerly waiting! 👍🙌
ReplyDeletegreat...eagerly waiting! 👍🙌
ReplyDeleteThankyou👍🏻
DeleteNice 👍🏻
ReplyDeleteThankyou
DeleteAll d best! Theres always a right way to use anything so if we use social media wisely its not a curse
ReplyDeleteYes you're absolutely right thankyou
DeleteNice
ReplyDeleteKeep it up 👍
Thankyou
Deleteवरद, हार्दिक शुभेच्छा, वाचण्याची उत्सुकता आहे.. नवीन पिढीचे विचार कळतील.
Deleteनक्कीच चांगल्याप्रकारे विषय मांडण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद
ReplyDelete